चंद्रपूर जिल्ह्याचा दहावीच्या निकाल आणि महाराष्ट्र सरकारी जॉब्स 








 दरवर्षी प्रमाणे हि यावर्षी पण १०वी च्या परीक्षेत मोठ्या प्रमाणात विद्याथी चंद्रपूर जिल्ह्यातून बसले होते, आणि नुकताच १०वी चा निकाल दिनांक २ जुन २०२३  जाहीर झाला त्याचेच विश्लेषण आपण आज करूया. 


जिल्ह्यातून दहावीत एकूण २८ हजार २६८ विद्याथ्यापैकी २७ हजार ९२३ विध्यार्थ्यानी परीक्षा दिली. या विध्यार्थ्यांना पैकी एकूण २५ हजार ४७१ विध्यार्थी उत्तीर्ण झाले आणि यामध्ये १३,५९५ मुलींपैकी १२,८३५ मुली आणि १४,३२८ मुलांमध्ये १२,६४६ मुले उत्तीर्ण झाले आहेत, यावर्षी  तब्बल २,४४२ विदयार्थी नापास झाले आहेत, मागील वर्षाच्या तुलनेने यावर्षी निकाल चार टक्क्यांनी घसरला आहे. 

 


Source - Mahajob.info



Read More Articles and Maharashtra Govrnment Jobs in marathi



 1. आईबीपीएस रिक्रूटमेंट 

(IBPS RRB RECRUITMENT  2023)

2. राज्य उत्पादन शुल्क भरती पात्रता (Maharashtra State Excise 2023)

3. आयुध निर्माणी चंद्रपूर भरती (AFC 2023)

4. पशुसंवर्धन विभाग भरती परीक्षा दिनांक आणि एकूण जागा (AHD 2023)

5.महाराष्ट्र वन विभागाच्या वनरक्षक पदासाठी 2138 जागेवर भरती ( Maha Forest 2023)

6.महाराष्ट्र वन विभागाच्या विविध 64 पदांसाठी भरती ( Maha Forest 2023)

7. वन विभागात गट क सर्वेक्षक 86 पदांसाठी भरती (Forest 2023)

8.वन विभागात गट क लेखापाल 129 पदांसाठी भरती (Forest 2023)

9.पशुसंवर्धन विभाग भरती परीक्षा दिनांक (AHD 2023) *मुदत वाढ

10.अप्रेंटिस पदाच्या 1033 जागा दक्षिण पूर्व मध्य रेल्वेत – SECR भरती 2023


Other All India Bharti